तुम्हाला जी सुविधा पाहिजे.
तुम्हाला जी सुविधा पाहिजे.
त्याचे आपल्या "महा ई सुविधा ॲप" मधे बटण आहे.
त्या बटण मध्ये जी माहिती आहे ती त्यामध्ये भरा.
त्यामधील सूचना मधे सर्व माहिती आहे. जेवढी फी आहे तेवढी फी भरून स्क्रीन शॉट अपलोड करावे.
संपुर्ण माहिती सूचना मधे देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
लवकरात लवकर तुम्ही अपलोड केलेल्या माहिती वर काम सुरू केले जाईल.
PM किसान योजना नवीन नोंदणी
👨🌾 PM किसान योजना नवीन नोंदणी महत्वपूर्ण अपडेट
👇👇👇
दिनांक ०१.०२.२०१९ पूर्वीचा फेरफार, १ महिन्याच्या आतील ७/१२, पती पत्नी आधारकार्ड वारस म्हणून ०१.०२.२०१९ नंतर जमीन आली असेल तर मयतच्या नावाचा ०१.०२.२०१९ पूर्वीचा फेरफार, मयतचा दाखला, वारसाचे नाव आलेचा फेरफार, एक महिन्याच्या आतील ७/१२ व पती पत्नी आधारकार्ड
Pm kisan योजनेसाठी वरील प्रमाणे कागदपत्र ऑनलाइन अर्पलोड करणे गरजेचे आहे... यापैकी एक ही कागदपत्र नसेल तर प्रकरण रद्ध करण्यात येत आहेत... यापूर्वी जेवढे फॉर्म भरले आहेत ते सर्व रद्द करण्यात येणार आहेत.
श्रम कार्ड काढून दिले जाईल
देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात. यात बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजंदारीर काम करणारे मजूर, भूमिहीन शेतमजूर व इतर असंघटित कामगारांचा समावेश होतो.
श्रम कार्ड पोर्टल सुरु झाले असून
तुम्ही आता महा ई सुविधा ॲप मधून श्रम कार्ड काढू शकता
काही दिवसा पूर्वी फक्त अंगठा वरून श्रम कार्ड काढता येत होते आता ओटीपी वरून श्रम कार्ड काढता येत आहे.
आधार लिंक मोबाईल नंबर व बँक पासबुक गरजेचे आहे.
ॲप मध्ये माहिती पाठवा
पॅन कार्ड संबंधी संपूर्ण माहिती
नवीन पॅन कार्ड -
रीसिट मिळाल्यानंतर
पॅन पी डी एफ 5 दिवसात ईमेल वर
नंतर
15 दिवसात घरी
पॅन कार्ड दुरुस्ती -
रीसिट मिळाल्यानंतर
पॅन पी डी एफ 15 दिवसात ईमेल वर
नंतर
15 दिवसात घरी
अर्जंट नवीन पॅन कार्ड -
आधार कार्ड लिंक मोबाईल वर ओ टी पी येईल.
पॅन पी डी एफ 4 तासात ईमेल वर
नंतर
15 दिवसात घरी
पॅन वर सही येत नाही
कोणत्याही प्रकारची घाई गडबड करू नये.
NSDL / UTI त्यांचे काम करते आपण आपले काम केलेले असते.
वडिलांचे नाव - वडिलांचे संपूर्ण नाव न चुकता टाकावे. चुकीचे स्पेलिंग टाकू नये. तुमच्या कस्टमर कडून स्पेलिंग टाईप करून घ्यावे.
लिंक क्लिक करा
नवीन पॅन कार्ड -
रीसिट मिळाल्यानंतर
पॅन पी डी एफ 5 दिवसात ईमेल वर
नंतर
15 दिवसात घरी
पॅन कार्ड दुरुस्ती -
रीसिट मिळाल्यानंतर
पॅन पी डी एफ 15 दिवसात ईमेल वर
नंतर
15 दिवसात घरी
अर्जंट नवीन पॅन कार्ड -
आधार कार्ड लिंक मोबाईल वर ओ टी पी येईल.
पॅन पी डी एफ 4 तासात ईमेल वर
नंतर
15 दिवसात घरी
पॅन वर सही येत नाही
कोणत्याही प्रकारची घाई गडबड करू नये.
NSDL / UTI त्यांचे काम करते आपण आपले काम केलेले असते.
वडिलांचे नाव - वडिलांचे संपूर्ण नाव न चुकता टाकावे. चुकीचे स्पेलिंग टाकू नये. तुमच्या कस्टमर कडून स्पेलिंग टाईप करून घ्यावे.